
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ध्वजारोहण संपन्न , ANANT VICHAR NEWS, 28 January 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo, republic day celebration, republic day, pandharpur nagarparishad
अनंत विचार न्यूज दिनांक 29/1/2024
पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने ध्वजारोहण संपन्न
पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने मुख्यअधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या शुभहस्ते नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन संपन्न झाले झाले ध्वजनी म्हणून उपमुख्याधिकारी अँड . सुनिल वाळूजकर यांनी काम पाहिले यावेळी सर्व विभाग प्रमुख व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.