अनंत विचार न्यूज दिनांक 3/12/25
पंढरपूर निधन वार्ता
पंढरपूर येथील ज्येष्ठ नागरिक श्री. हरिभाऊ नारायण शिंदे (वय ७८) यांचे मंगळवारी दिनांक 2/12/25 रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते पत्रकार नितीन शिंदे व उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवक श्रीनिवास शिंदे यांचे वडील होत.
भावपूर्ण श्रद्धांजली.
