
अनंत विचार न्यूज दिनांक 1/8/2024
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या ३९व्या वाढदिवसानिमित्त झंजावात दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान , रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महारोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे