
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, 6 june 2024, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन कार्यक्रम
अनंत विचार न्यूज दिनांक 6/6/2024
छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक दिनानिमित्त सोलापूर माजी केंद्रिय मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
सोलापूर / दि.०६जून २०२४ – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे,शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बर्डे,मा.नगरसेवक नाना काळे,माजी सभापती राजन जाधव, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, मा.नगरसेवक विनोद भोसले, प्रा.नरसिंह आसादे,महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, हेमाताई चिंचोळकर,सिद्धाराम चाकोते,तिरुपती परकीपंडला,भीमाशंकर टेकाळे,पशुपती माशाळ, राज सलगर,लखन गायकवाड, सागर उबाळे, सुभाष वाघमारे, वसिष्ठ सोनकांबळे,
श्रीशैल रणधिरे, जितू वाडेकर, सुनील व्हटकर, बापू घुले ,श्रीकांत गायकवाड,गौतम मसलखांब, राजन कामत, रमेश जाधव,जीतराज गरड,चंद्रकांत टीक्के, शाहू सलगर, सुमन जाधव, संध्या काळे, भाग्यश्री कदम, अभिलाष अच्युगटला, मोहसीन फुलारी, चंद्रकांत नाईक, सौरभ साळुंखे, बसू कोळी, रुकैयाबानु बिराजदार, शोभा बोबे, सुनील डोळसे, सुरेखा पाटील, निशा मरोड,प्रियांका गुंडला यांच्यासह शिवप्रेमी नागरिक, काँग्रेस पक्षाचे सर्व समन्वय समिती सदस्य नगरसेवक, नगरसेविका , ब्लॉक फ्रंटल सेल अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.