
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, 10 june 2024, पंढरपूर मध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा यांचा वतीने जल्लोष
अनंत विचार न्यूज दिनांक 10/6/2024
पंढरपूर प्रतिनिधी/
पंढरपूर येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी त्याच बरोबर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा शहर कार्यकारणी सर्व शहराचे पदाधिकारी युवा मोर्चा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्याने पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्व नूतन खासदारांना व मंत्र्यांना शुभेच्छा देत जल्लोष करून एकमेकाला बुंदीचा लाडू भरून आनंद व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाचे डॉ. प्राजक्ता बेणारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजयाच्या हॅट्रिकवर कविता सादर करून आनंद व्यक्त केला.
पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी.बादल सिंह ठाकुर यांनी घोड्यावर बसून सर्वांना लाडू वाटत आनंद व्यक्त करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी पंढरीचे ज्येष्ठ पत्रकार विलास काका उत्पात तसेच
डॉ.प्राजक्ता बेणारे, जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सोलापुर ग्रामीण,डॉ.जोती शेटे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टमहिला मोर्चा,सौ.सुजाता वगरे जिल्हा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महिल मोर्चा,सौ.सुप्रिया काकडे जिल्हा सरचिटणीस त्याचबरोबर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख महिला मोर्चा,सौ.शिल्पा म्हमाने शहर उपाध्यक्ष महिला मोर्चा सौ.मेघा मोळक,संघटन सरचिटणीस पंढरपूर शहर,सौ.सुवर्णा कुरणावळ उपाध्यक्ष पंढरपूर शहर,सौ.संगीता कुरणावळ सरचिटणीस
पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टी,जिल्हा संयोजक सोलापूर जिल्हा,धीरज म्हमाने शहर संघटक,संदीप माने जिल्हा उपाध्यक्ष सोलापूर,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष .संजय घोडके पिराजी अण्णा धोत्रे ,जिल्हा उपाध्यक्ष,कौस्तुभ देशपांडे, युवा मोर्चा,आदेश कांबळे, युवा मोर्चा,विकी इंगोले ,जिल्हा चिटणीस अनुसूचित जाती जमाती सेल,श्रीनाथ संगीतराव ,शहर अध्यक्ष बजरंग दल,अक्षय नेहतराव,अक्षय कारंडे,राजू सुरवसे, नागेश लिगाडे,आदित्य भोसले,दीपक धोत्रे, अक्षय माने,सुनील अधटराव,आदित्य माने व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.