
अनंत विचार न्यूज दिनांक 21/10/2024
प्रतिधीनी पंढरपूर/
आटपाडी खानापूर मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्यात दिसत असताना शिवस्वराज्य युवा संघटनेचे या मतदारसंघात मोहन भाऊ बागल निवडणुक लढविणार असल्याचे मत या मतदारसंघात शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मोहन भाऊ बागल यांच्यासाठी गाव खेड्यापाड्यात प्रचारात उतणार असल्याचे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी व्यक्त केले.काही दिवसांवर येऊन ठेवलेल्या विधानसभा निवडणुकीत आटपाडी खानापूर विधानसभा मतदारसंघात आपण स्वतःलक्ष घालून मोहन भाऊ बागल यांना निवडून आणण्यासाठी रिंगणात उतरणारून प्रचार करणार असल्याची माहिती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी दिली.गेल्या अनेक वर्षापासून संघटनेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर कामगार बेरोजगार युवक आणि समाजिक क्षेत्रांतील महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या कार्याच्या जोरावर आपण मोहन भाऊ बागल यांना आपण निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आटपाडी खानापूर तालुक्यांमध्ये जनसामान्यांपर्यंत आणि गोरगरीब शेतकरी,कष्टकरी,युवती,युवक विद्यार्थी व विद्यार्थीनी,रोजगार, कामगार,या लोकांना भगव्याकार्ड धारकांना व पिवळ्याकार्डधारकांना रेशन दुकानदातून धान्य मिळवून देणे.अशी अनेक कामे करत असतांनाच शासनांच्या अनेक योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी उपोषण आंदोलनेही केली.आटपाडी खानापूर शहरांतील नागरिकांना आजही अनेक प्रश्न भेडसावत आहेत.आटपाडी खानापूर शहरांतील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी तसेच भुयारी गटार योजना शहरांतील स्वच्छता आणि आटपाडी खानापूर शहरामध्ये येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत.यामुळे आजही त्रस्त व्हावे लागत आहे.वर्षानुवर्ष हे प्रश्न प्रलंबित असलेला आटपाडी खानापूर काही भागांमध्ये एम.आय. डी.सी.चा प्रश्न अनेक निवडणुकीत आजही तसाच आहे.हे सर्व प्रश्न आणि समस्या आपण मोहन भाऊ बागल यांच्या माध्यमातून सोडविण्यात येणार आहेत.आणि बेरोजगार युवकांनाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी आपण मोहन भाऊ बागल यांना या निवडणुकीत एकमतांनी निवडून आणायचे आहे.असे मत शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी व्यक्त केले.आटपाडी खानापूर मतदारसंघातील सामान्या जनतेला दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची ऊस बिले आणि कामगारांचे पगार न देणाऱ्या साखर कारखानदारांच्या विरोधात बंड केलेले
दिव्यांग, विधवा, परितत्का, वयरूध यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून आणि आटपाडी खानापूर शहर तालुक्यातील जनसामान्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे.त्यामुळे आटपाडी खानापूर मतदारसंघातील असंख्य मतदार माझ्या पाठिंशी ठाम उभे आहेत.म्हणून 100 टक्के मी निवडून येणार असा विश्वास व्यक्त केला आहे.मोहन भाऊ बागल यांच्या पाठिशी खंबीरपणे जनता उभी करणार अशी माहीती शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी दिली आहे.आपण जनसामान्यांचा आधाररूड मोहन भाऊ बागल यांचा लढा फक्त जनतेचा हक्कांसाठी आणि मी आटपाडी खानापूर तालुक्यांच्या विकासासाठी असल्याचे शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे-पाटील यांनी सांगितले आहे.मतदारसंघाच्या विकास शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमजुरांचे प्रश्न बेरोजगारांचा मुद्दा घेऊन आपण या निवडणुकींच्या रिंगणात मोहन भाऊ बागल यांच्या पाठिशी खंबीरपणे शिवस्वराज्य युवा संघटना प्रकारांच्या रिंगणात उतरत आहोत.अशी माहिती देतानाच या निवडणुकीत शिवस्वराज्य युवा संघटनेच्या प्रवेशाने नक्कीच वेगळे चित्र पहावयास मिळेल असा विश्वास शिवस्वराज्य युवा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष मोहन भाऊ बागल यांनी यावेळी व्यक्त केला.