
ग्राहक समितीच्या महिला जिल्हा कार्याध्यपदि अनिता पंडित तर उपाध्यक्ष पदि राजेंद्र पंडित, ANANT VICHAR NEWS, 5 February 2024 News, साप्ताहिक अनंत विचार, Pandharpur news, newspaper, news, marathi news, solapur news, photo
अनंत विचार न्यूज दिनांक 5/2/2024
पंढरपूर /संतोष मोरे
ग्राहक समिती महाराष्ट्र ची बैठक विश्राम गृह पंढरपूर येथे पार पडली.या बैठकीत पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. स्वप्नील शेगर गुरसाळे यांची प्रदेश सरचिटणीस,अनिता पंडित चळे ता. पंढरपूर यांची महिला जिल्हा कार्याअध्यक्ष पदि तर राजेंद्र पंडित चळे ता.पंढरपूर यांची जिल्हा उपाध्यक्ष पदि निवड.तर नितीन नकाते मगरवाडी यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.
तर बैठकीत ग्राहकांच्या तक्रारी व समस्या जाणून घेऊन त्या निरसन करण्यात आल्या.
ही बैठक प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड यांच्या अध्यक्ष ते खाली पार पडली.
या बैठकीस प्रदेश सरचिटणीस अन्सर शेख,महादेव जाधव मागासवर्गीय जिल्हा अध्यक्ष,अमित पाटील, सोमनाथ जाधव, अमित कोळेकर, अतिश जाधव,दादा सुरवसे,विजय बोंबाळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.