
anantvichar, anantvichar news portal, anantvichar news, news portal, news, marathi news, marathi, photo, pandharpur news, pandharpur, 18 july 2024, नवनिर्वाचित विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतले सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
अनंत विचार न्यूज दिनांक/18/7/20224
बुधवार दि.१७/०७/२०२४ रोजी देवशयनी आषाढी एकादशीच्या औचित्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव व विधान परिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्निक श्री विठ्ठल व माता रूक्मिणी मातेचे दर्शन घेतले त्यावेळी संभाजी शिंदे शिवसेना( उ बा ठा ) जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती व मंदिरे समिती सदस्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते. यावेळी त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. श्री विठ्ठला रुक्मिणी मातेच्या आशीर्वादाने आपल्याला पुढील कार्यास भरपूर यश प्राप्त होवो आशा शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.