
anant vichar, anant vichar news, anantvichar news portal, news, pandharpur, pandharpur news, photo, 14 june 2024, : माढा लोकसभेचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतली भेट
अनंत विचार न्यूज दिनांक 14/6/2024
माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील, यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले, त्यावेळेस उपस्थित संपर्कप्रमुख अनिल कोकीळ.
जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, धनंजय डिकोळे, उपजिल्हाप्रमुख नामदेव (नाना) वाघमारे, तालुकाप्रमुख संतोष राऊत, बंडू घोडके, सूर्यकांत घाडगे, कमरुद्दीन खतीब रणजित कदम युवासेनेचे जिल्हा अधिकारी गणेश इंगळे, ऋषिकेश कवडे तुषार इंगळे, अरविंद पाटील, संदीप कदम, महादेव बंडगर आणि पदाधिकारी उपस्थित होते.