
अनंत विचार न्यूज दिनांक 9/11/2023
दिवाळीचा पहिला दिवस:
दिवस १ ला.गुरुवार ९/११/२०२३
१) अश्विन कृष्ण एकादशी. (रमा एकादशी) यज्ञ
आकाश कंदील लावणे.
व वसुबारस (गोवत्सद्वादशी),
संध्या.६.४४ ते ८.४४ सवत्स (वासरू असलेल्या गायीचे) गाईचे पूजन करणे.
—————–
दिवाळीचा दुसरा दिवस:-
शुक्रवार १०/११/२०२३
धनत्रयोदशी,
सायंकाळी (यम दिप दान करणे) कणकीचा ( पिठाचा) दिवा करून दक्षिणेकडे तोंड ( ज्योत) करून ठेवणे.
*शनिवार ११/११/२०२३
या दिवशी दिवाळीचा कोणताही विधी नाही शिवरात्रि आहे*
दिवाळी तिसरा दिवस
रविवार दिनांक १२/११/२३
४) नरक चतुर्दशी – अभ्यंग स्नान
वेळ – पहाटे ५.३३
१२/११/२०२३ लक्ष्मी पूजन (अमावस्या) प्रारंभ दुपारी१४ ४५ नंतर
श्री लक्ष्मी आणि कुबेर पूजन
(वेळ :- संध्या.०६.०७ मी ते रात्रौ ०८.०७ मी. वृषभ या स्थिर लग्नावर करावे त्यामुळे लक्ष्मी आपणा कडे स्थिर राहील )
—————————-
*सोमवारी सोमवती अमावस्या आहे दिवाळी चा कोणताही विधी नाही*
दिवाळीचा चौथा दिवस
मंगळवार दिनांक १४/११/२०२३.
बली प्रतिपदा वही पूजन
व दीपावली पाडवा (साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त) गोवर्धन पूजा (गोठा करणे)
दिवाळी पाचवा व शेवट चा दिवस
दिनांक १५ /११/२३ बुधवार
भाऊबीज (यम द्वितीया)
यम पूजन अर्घ्य दान व तर्पण
आपणा सर्वांना 2023 ची दीपावली सुख-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो .