
अनंत विचार न्यूज दिनांक 23/11/2024
सोलापूर जिल्ह्यातील नूतन अकरा आमदारांची नावे
*1) अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी, भाजपा*
*2) सोलापूर उत्तर – विजयकुमार देशमुख, भाजपा*
*3) सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, भाजपा*
*4) मोहोळ – राजू खरे, शरद पवार*
*5) माढा – अभिजित पाटील, शरद पवार*
*6) सांगोला – बाबासाहेब देशमुख, शेकाप*
*7) बार्शी – दिलीप सोपल, ठाकरे गट*
*8) करमाळा – नारायण पाटील, शरद पवार*
*9) माळशिरस – उत्तम जानकर, शरद पवार*
*10) सोलापूर मध्य – देवेंद्र कोठे, भाजप*
*11) पंढरपूर – समाधान अवताडे, भाजप*
नूतन नवनिर्वाचित सर्व आमदारांचे हार्दिक अभिनंदन